बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना 2026 – 10 वी व 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण माहिती
महाराष्ट्र शासन आपल्या ला Maharashtra Building and Other Construction Workers Welfare Board मार्फत बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते आहे तर सर्व . 10 वी किंवा 12 वी मध्ये चांगले गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेत शिष्यवृत्ती दिली जाणार आहे ..
योजनेची माहिती
- बांधकाम कामगार च्या लोकांना मदत मिळावी
- आर्थिक अडचणीमुळे आल्या वर त्यांचे शिक्षण पूर्ण होण्यास मदत देणे
- गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी सहाय्य मदत मिळावी

